कोल्हापूर न्यूज बुलेटीन

रखडलेल्या घरकुलाच्या प्रस्तावासाठी करवीर कामगार संघाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

कळंबा कारागृह आतील दहा मोबाईल नवे कोरे संशयितांचा शोध सुरू

राज्यातील 96 पोलीस निरीक्षकांना बढती

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात किसान सभे तर्फे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने

वैज्ञानिक आधारावर कोरोना लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करा आमदार चंद्रकांत जाधव
बातमीदार- राजेश मोरे
व्हिडीओ- मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.